अदिदेव भगवान गणेश समस्त विघ्नांचाहर्ता आणि सिध्दि-बुध्दिचे दाता म्हणून मानले गेले आहेत. ओंकाराला गणपतीचं प्रतीक आणि ध्वनीचा आरंभ मानल्या गेले आहे. यामुळेच उपनिषदांमध्ये देखील या विषयी अनेक संदर्भ सापडतात. श्री गणेश उपासना आणि साधना हे पुस्तक भगवान गणेशच्या प्रकटीकरणाच्या अनेक कथांसहित उपासनेतला फरक समजून घेण्यास आवश्यक मंत्र आहे. इतकेच नाही तर त्यामध्ये साधक आणि उपासक दोघांच्याही दृष्टिने गणेश उपासना आणि साधना समजण्याजोगा ग्रंथ आहे.

![]() |
Ask a Question About this Product More... |
![]() |